अझीम प्रेमजी फाउंडेशनकडून ‘हेल्थ इक्विटी फेलोशिप’ जाहीर
ही फेलोशिप १८ महिन्यांची असून, पदव्युत्तर डॉक्टरांसाठी एक सखोल आणि प्रत्यक्ष अनुभव देणारी शिकण्याची मोठी संधी आहे. ही फेलोशिप अझीम प्रेमजी फाउंडेशन आणि देशभरातील ११ प्रतिष्ठित आरोग्य संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून राबवली जात आहे.
